Vishnu vaman shirwadkar biography in marathi
Vishnu vaman shirwadkar biography in marathi movie.
Vishnu vaman shirwadkar biography in marathi
kusumagraj / vishnu vaman shirwadkar information in marathi : मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी विष्णु वामन शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. त्यांना आपल्या प्रभावी साहित्यलेखनामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
मराठी भाषेतील त्यांच्या योगदानामुळे 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्या या लेखात आपण कवि कुसुमाग्रज यांची मराठी माहिती मिळवणार आहोत.
कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
Vishnu vaman shirwadkar biography in marathi language
त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना स्मरून आज आपण Kusumagraj Information in Marathi पाहणार आहोत ही कुसुमाग्रज यांची संपूर्ण माहिती आपल्याला खूप उपयोगी ठरेल तर चला सुरू करूया...
वि वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची माहिती - Vishnu Vaman Shirwadkar (Kusumagraj) Information in Marathi
कुसुमाग्रज यांची माहिती आपण पुढील काही टप्यामध्ये जाणून घेऊया. पुढे देण्यात आलेल्या कुसुमाग्रज माहिती मध्ये आपणास कवि कुसुमाग्रज यांचे संपूर्